माणसं निरखून पारखून मैत्री करणं मला कधीच जमलं नाही ...!!
माणसं भेटत गेली ,मी जोडत गेलो..!!
मित्र बनविण्याचा माझा 'कारखाना' अजूनही चालूच आहे...!!
माझी गुतंवणुक ती काय हो ...?
फक्त 'चार प्रेमाचे शब्द'..
आणि 'उत्पादन' विचाराल तर तुमच्यासारखे अनमोल friends.'
🍂 🍂 💐💐💐GOOD MORNING💐💐💐
मी सोडून दिले कधिचेच वाट पहाणे .... कधी, केव्हा पडतील अंगणी प्राजक्ताचे सडे......! तू मनातच बरसत रहा मी झेलीत राहीन तुझे अविरत … आठवणींचे सडे .....!
Tuesday, 19 July 2016
Saturday, 2 July 2016
college life
आठवतात ते कॉलेज चे दिवस
पास होण्या साठी करायचो नवस
अठावन ही आली मित्रांची
त्यांच्या सोबत घालविलेल्या त्या क्षणांची
पाहिला तो मी कॉलेज चा कट्टात्यावर बसून करायचो आम्ही थट्टा
सर वर्गात शिकवत रहायचे
शिकवलेले सर्व डोक्यावरुण जायचे
वर्गात बसल्यावर गाण लिहायचे
सर गेल्यावर तेच गाने आपण गायायचे
गाताना मात्र सुर तेच ठेवायचे
शब्द मात्र बदलवून गायायचे
कॉलेज च्या शेवटच्या दिवशी मन भरून आले
पाहता पाहता माझ्या डोळ्यात आश्रू आले
कसे ते वर्ष निघून गेले
आम्हाला कधीच नाही समजले
आम्हाला कधीच नाही समजले.
Subscribe to:
Posts (Atom)