आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा हरएक क्षण तुझ्या रक्षणार्थ असेल
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासचतो सदैव उरलेला असेल
http://marathismita.createaforum.com/sms/235223252381235923662348230623432344-special/
मी सोडून दिले कधिचेच वाट पहाणे .... कधी, केव्हा पडतील अंगणी प्राजक्ताचे सडे......! तू मनातच बरसत रहा मी झेलीत राहीन तुझे अविरत … आठवणींचे सडे .....!
Wednesday, 17 August 2016
Thursday, 11 August 2016
Wednesday, 10 August 2016
महाड पोलादपूर ठिकाणी जी घटना घडली त्या बद्दल चार ओळी लिहित आहे, त्यांचं दुःख आणि त्यांना झालेल्या यातना कोणीही शब्दात मांडू शकत नाही पण मी एक वेडा वाकडा प्रयास करत आहे त्यांच्या वेदना तुमच्या पर्यंत पोह्चविण्या चा, काही चुकलं किंवा कोणाचं मन दुखावलं गेलं तर माफ करा..
●●●●डोंगर दुःखाचे●●●●
इच्छा सगळ्या भिजल्या स्वप्नं गेली वाहून,
आई घर बांधायचं, अगं गेल ना आता राहून..
आई म्हटली नको जाऊ पाऊस जरा थांबू दे,
मन माझं मानत नाही रात्र तेवढी जाऊदे..
माफी मागतो आई तुझी मी हाथ माझे जोडूनी,
ऐकलं नाही काही तुझं मी गेलो तुला सोडूनी..
भाऊ माझा भोळा, बॅग माझी देऊन
म्हणला दादा येताना जीन्स ये घेऊन...
बहीण माझी छोटी करायचं होतं लगीन,
बोलली रक्षाबंधना ला वाट तुझी बघीन..
बायको सर्व बघत होती डोळे आले भरून
निघालो घरा बाहेर पोरांना टाटा करून..
काळोख होता भयाण, पाऊस होता बेफाट,
बेल वाजली एस.टि. ची निघाली मुंबई ची वाट..
काय झालं काय जुनू, मन नव्हतं लागत
पुसले माझे डोळे मी खिडकी बाहेर बघत..
तेवढ्यात भेटला दणका हाहाकार झाला,
बस झाली पलटी पाणी आत आला..
काय करू कुठे जाऊ? क्षणात संपलं सारं,
जीव घुटमटला डोळे फिरले पाणीच पाणी सारं..
बाहेर पडणं मुश्किल होतं, तडफडलो मी आतच
बंद पडले शरीर माझे चालले तेवढे हातच..
जमलं तेवढी दिली झुंज मृत्यु च्या देवा शी,
हसत होता बघत होता खेळत होता जीवाशी..
प्रयत्न माझे संपले सारे पाण्यातच मी रडलो,
श्वास कोंडला जीव तडफडला, मृत्यूशी मी हरलो..
कोणाचं मी काय बिघडवलं असा कसा मी मेलो
माफ कर मला प्रिये तुला मी अर्ध्यात सोडून गेलो..
आई तुझी आठवण आली गं गेलो जेंव्हा मी वाहून,
किती मोठं केलंस मला तू स्वतः उपाशी राहून..
बाबा म्हणजे सावली घराची जसा बहरदार झाड,
ऐकलो नाही मस्ती केली तरी पुरवले लाड..
बायको ने हि रडून रडून अर्धा जीव केला असेल,
पोरं माझी कशी झोपतील जेंव्हा पप्पा नसेल?
मित्रांच्या हि पार्ट्या आता जरा थांबल्या असतील,
आठवण काढतील माझी कदाचित नाक्यावरती बसतील..
संपली सगळी नाती क्षणार्धात संपली स्वप्न सारी,
इच्छा राहिल्या अपूर्ण माझ्या संपली दुनियादारी..
रडू नको ना आई, का गं अशी तू करती,
तूच म्हणायचीस मोठा होशील नाव कमावशील येशील टीव्ही वरती..
बघ किती ह्या होड्या अनं हेलिकॉप्टर पण आला,
शोधायला तुझ्या लेका ला मुख्यमंत्री हजर झाला..
आमदार हि धावून आले पोलिसांची घाई
आता काय उपयोग तुमचा, करुनी कारवाई..
लवकर शोधा भावांनो आठवण घरची येते,
कधी भेटते आई मला अनं कधी छाती शी घेते
कधी छाती शी घेते
कधी छाती शी घेते.....
Tuesday, 19 July 2016
Saturday, 2 July 2016
college life
आठवतात ते कॉलेज चे दिवस
पास होण्या साठी करायचो नवस
अठावन ही आली मित्रांची
त्यांच्या सोबत घालविलेल्या त्या क्षणांची
पाहिला तो मी कॉलेज चा कट्टात्यावर बसून करायचो आम्ही थट्टा
सर वर्गात शिकवत रहायचे
शिकवलेले सर्व डोक्यावरुण जायचे
वर्गात बसल्यावर गाण लिहायचे
सर गेल्यावर तेच गाने आपण गायायचे
गाताना मात्र सुर तेच ठेवायचे
शब्द मात्र बदलवून गायायचे
कॉलेज च्या शेवटच्या दिवशी मन भरून आले
पाहता पाहता माझ्या डोळ्यात आश्रू आले
कसे ते वर्ष निघून गेले
आम्हाला कधीच नाही समजले
आम्हाला कधीच नाही समजले.
Thursday, 16 June 2016
Wednesday, 15 June 2016
Tuesday, 14 June 2016
शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात :
शाळेत असताना मी
ही एकदा पडलो होतो प्रेमात😍
काळत नाहीच ,’काय बघितलं होत कुलकर्णीच्या 👩🏻हेमात ?
’कुल्कार्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी 👌🏻सोन ,
नाकावरती सोडावाटर आणि मागे दोन वेण्या💁 !
वाऱ आल तर उडून जाईल अशी तिची काय ,
रूप पक्क काकूबाई ..पण अभ्यासावर📖 माया !
ग्यादरिंग👯 मध्ये एकदा गायाल होत तिने गान💃🏻 ,तेव्हापासून तिच्या घरी वाढल येन जान🚶🏻 !
नारळी पौर्णिमेला तीन मला नारळी भात🍚 वाढला होता ,
हातात तिच्या राखी बघून मीच पळ 🏃🏻काढला होता !
नको त्या वयात प्रेम करण्याची माझी मस्ती😒 झिरून गेली,
शाळेमधली प्रेमकहाणी💑 शालेमाढेच विरून गेली !
थोड्याच दिवसात वेगळ व्यायची वेळ आली होती ,
मित्राकडून कळल ,हेमाच्या वडिलांची बदली झालीहोती !
फुलपाखरू दरम्यानच्या काळात बराच पाणी वाहून गेल ,
पुढे हेमाच काय झाल ?
हे विचारायचं राहून गेल!
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली,
ओळखलंच नाहीच मी ,
म्हटल्यावर खुद्कन गालात हसली !
आईशपथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय सोलिड बदलझाला होता
चवळीच्या शेंगाला जणू आंब्याचा मोहोर आला होता !
लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती,
मागे उभ्या नवर्याने हातात भाजीची पिशवी धरलीहोती !
सोडवाटर जाऊन आता कॉन्ताकट लेन्स आले होते ,
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते !
मंगळसूत्र भिरवत म्हणाली, ‘ हे आमचे हे ‘,
“बराच वेळ हात अवघडलाय जरा भाज्या घे “!
म्हणून ,आयुष्यात माणसाने चुकू नये प्रेमात ,
शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात!!
ग्रेस
मी खरेच दूर निघालो
तू येऊ नकोना माघे
पूस कुठेतरी वाजे
हृदयाचे तुटती धागे
खोल उठे काळाचा गहिवर
जाले सखीची चिता
एक विराणी घेऊन मृत्यूस
देव फिरतो रिता
ओजालीत स्वर तुझे
अन स्वरात श्वास तुझा
क्षितीजाच्या कठड्यावर
कललेला भास तुझा
ग्लानीत भास माझे
झाले विदद्ध सत्य
आली तुझ्या मुठीतल
हा एवढाच संत
काही झाले तरी एकदम मस्त जगायच...
काही झाले तरी एकदम मस्त जगायचे
काहीहि झाले तरी एकदम मस्तच जगायचे 😀😀😀
अडचणी या येताच राहतात
त्या येण्यासाठीच तर असतात
आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जायचे
काही झाल तरी एकदम मस्त जगायचं😀😀😀😀
अपयश आल म्हणून खचायच नाही
थारा देऊन त्याला बरोबर घ्यायाच नाही
नव्य जोमाने पुन्हा उभे राहायचे
काही झाल तरी एकदम मस्त जगायचे😀😀🙂🙂
आजची वेळ गेली तरी हसले पाहिजेते
पाहून मरणही वाट चुकले पाहिजे
समाधानी मनाने हसून निघायचे
म्हणूनच काही झाल तरी एकदम मस्त जगायचं
काही झाल तरी एकदम मस्त जगायचं .😃😊😃😊😃😊
एकदाच प्रेम केल
एकदाच प्रेम केल ..💛💛
खूप काही सहन केल आयुष्यात ..
पण कधी रडावस वाटल नाही…
मनात होत खूप काही….
पण कधी बोलावस वाटल नाहिच ..
सर्वांनी प्रेम दिल मला ..
पण कुणावर प्रेम कारावास वाटल नाहिच ..
प्रेम एकदाच केल मी त्यात सुदधा फसलो ..
आणि पुन्हा कधी जगावस वाटल नाही …💘💘💘💘💘💘💘💔💔💘💔💔💔💔💔💔
तुझाविन जगणे अधरे वाटे :
झुळूक लाजरी येते
अन स्वप्न वेलीवर झुलते ..
सांज सावली येते
अन उगीच धडपड होते ….
देणा चाहूल साजणी
आज भाव मनी हा दाटे…
येशील का तू सांग एकदा
तुझाविन जगणे अधरे वाटे …❤❤❤❤❤❤❤
स्वप्नपरी
आहे एक सुंदर परी ,
माझ्या स्वप्नात बसलेली …
समोर नाहि पण ,
नेहमीच माझ्या हृदयात असलेली ….
तिच्या आठवणीत नेहमी
मन झुरते माझे …
बोलणे झाले नाहि तर ,
मनच लागत नाही कुठे …
अशी कशी मनात
घर करून गेलीस तू …
हृदयात ण विसरणारी ,
सुखद झखम केलीस तू …
❤❤❤❤❤❤❤
एकटेच शब्द माझे
एकटेच शब्द हे माझे
सोबतीला सूर नाही
डोळ्यांत दाटले अश्रू
पण आसवांचा पूर नाहि
हाच आहे तो किनारा
येथेच झाली होती भेट आमुची
अन् संपली जेथेच कहाणी
तोही पत्थर आज दूर नाहि
तू जिथे असशील तेथे
पौर्णिमेचा चंद्र सदा नांदो
आंधळ्या माझ्या नभाला मात्र
चांदण्यांचा नूर नाहीच
ही मेजवानी चालली
माझाच केला घात त्यांनी
पंगतीला यावे अन बसावे
मी एव्हढा हि काही मजबूर नाहिच
रात्र त्यांची नेहमीच झिंगलेली
पण आत्मे मात्र अस्थिर
शांत आहे झोप माझी
अंतरी काहीच काहूर नाही…..
Syllybus जराजास्त आहेच असे
दर वर्षी वाटते…
Chapters पाहून मात्र Passing चा
Problem मनात दाटतो🤔🤔🤔…
जरी lectures चालू राहतात
डोक्यात काहीच घुसत नहीं😇😇😇😇😇😇….
चित्र विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही…😇😇😇.
तितक्यातच कुठून
तरी घरच्या Function ची
Date जवळ येते…
Semister मधले काही दिवस
नकळत चोरून नेते…🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻
नंतर Extra lecturers घेउन
भरभरा शिकवत राहतात…🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻
Theory Problems
Example सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात…
पुन्हा पुन्हा हात चालू लागतात…
मन मात्र चालत नाही….
सरांशिवाय वर्गामध्येकुणीच मग बोलत नाही…🤐🤐🤐🤐
Lectures संपून Submission करण्याचा
सुरु होतो पुन्हा खेळ..✍🏻✍🏻✍🏻✍🏻
मात्र journal Complete करण्यामध्ये📝📝📝
फार फार जातो वेळ…
चक्क डोळ्यांसमोर Syllybus☹😳😳😳😳
चुटकी सरशी संपुन जातो..
PL मध्ये वाचून सुद्धा
Paper का बर कोराच📋 जातो?????
जीवण्याचा वाटेवर चालताना:-
जीवण्याचा वाटेवर चालताना
कधी भेटलास तू …
सोबती चालताना ,
अर्थ जगण्यास शिकवलस तू ….
कधी वाटेल भीती ,
एकटेच होण्याची
मित्र,फक्त मागे वळून पहा …
तुझ्याच पाठी असेन मी .
निरोप तुझा घेताना लागे ठेचमनी
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी….
निरोप तुझा घेताना बघते मागे वळूनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरुनी …
निरोप तुझा मिटते मी पापणी
अंधार हि येइ तेव्हा चेहेरा तुझाच होऊनी …
निरोप तुझा घेताना पाउस गातो गाणी
चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाती…
कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार
कुणीतरी असावगालातल्या गालात हसणार
भरलेच आसवांनी,तर डोळे पुसाणार.
कुणीतरी असाव
आपल म्हणता येणार
केल पारक जगन
तरी आपल करून घेणार .
पुसणार कोणी असेल तर
डोळे भरण्याला अर्थ आहे .
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
हे मरण देखील व्यर्थ आहे.
अंतरीचे दुख व्यक्त करताना
हृदय माझे भरून आलेजीवनाची व्यथा सांगताना ,
नयनी अश्रू ढळू लागले .
कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार
कुणीतरी असावगालातल्या गालात हसणार
भरलेच आसवांनी,तर डोळे पुसाणार.
कुणीतरी असाव
आपल म्हणता येणार
केल पारक जगन
तरी आपल करून घेणार .
पुसणार कोणी असेल तर
डोळे भरण्याला अर्थ आहे .
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
हे मरण देखील व्यर्थ आहे.
अंतरीचे दुख व्यक्त करताना
हृदय माझे भरून आलेजीवनाची व्यथा सांगताना ,
नयनी अश्रू ढळू लागले .
Three thinks
1⃣👉तीन व्यक्तींचा मान राखा - 💥आई, वडिल, गुरु
2⃣👉तिघांपासून सावध राहा - 💥चोरी, निंदा, असत्य
3⃣👉तिघांना ताब्यात ठेवा -💥 जीभ, मिजास, क्रोध
4⃣👉तिघांची चेष्टा करु नका - 💥अपंग, वेडा, वृद्ध
5⃣👉तिघांना जवळ ठेवा -💥 नम्रता, आदर, धैर्य
6⃣👉तीन गोष्टी स्वाधीन ठेवा -💥 राग, जीभ, इच्छा
7⃣👉तीन गोष्टींसाठी भांडा - 💥अब्रू, देश, मित्र
8⃣👉तीन गोष्टींचा तिरस्कार करा - 💥निर्दयता, गर्व, कृतघ्नता
9⃣👉तीन गोष्टी विसरु नका - 💥कर्ज, कर्तव्य, मर्जी
🔟👉तीन गोष्टींपासून स्वत:ला वाचवा-💥 वाईट सवय, स्वार्थ, निंदा
11👉तीन गोष्टींना सांभाळा -💥 धर्म, धन, अश्रू
12👉तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा -💥 मेहनत, विद्या, ईश्वर
13👉तीन गोष्टी मिळतात पण परत येत नाहीत -💥 आई, वडील, तारुण्य .....
🙏🙏👌👌🙏🙏👌👌🙏🙏
Subscribe to:
Posts (Atom)