Tuesday, 14 June 2016

काही झाले तरी एकदम मस्त जगायच...

काही झाले तरी एकदम मस्त जगायचे काहीहि झाले तरी एकदम मस्तच जगायचे 😀😀😀 अडचणी या येताच राहतात त्या येण्यासाठीच तर असतात आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जायचे काही झाल तरी एकदम मस्त जगायचं😀😀😀😀 अपयश आल म्हणून खचायच नाही थारा देऊन त्याला बरोबर घ्यायाच नाही नव्य जोमाने पुन्हा उभे राहायचे काही झाल तरी एकदम मस्त जगायचे😀😀🙂🙂 आजची वेळ गेली तरी हसले पाहिजेते पाहून मरणही वाट चुकले पाहिजे समाधानी मनाने हसून निघायचे म्हणूनच काही झाल तरी एकदम मस्त जगायचं काही झाल तरी एकदम मस्त जगायचं .😃😊😃😊😃😊

No comments:

Post a Comment