Tuesday, 14 June 2016

शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात :

शाळेत असताना मी ही एकदा पडलो होतो प्रेमात😍 काळत नाहीच ,’काय बघितलं होत कुलकर्णीच्या 👩🏻हेमात ? ’कुल्कार्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी 👌🏻सोन , नाकावरती सोडावाटर आणि मागे दोन वेण्या💁 ! वाऱ आल तर उडून जाईल अशी तिची काय , रूप पक्क काकूबाई ..पण अभ्यासावर📖 माया ! ग्यादरिंग👯 मध्ये एकदा गायाल होत तिने गान💃🏻 ,तेव्हापासून तिच्या घरी वाढल येन जान🚶🏻 ! नारळी पौर्णिमेला तीन मला नारळी भात🍚 वाढला होता , हातात तिच्या राखी बघून मीच पळ 🏃🏻काढला होता ! नको त्या वयात प्रेम करण्याची माझी मस्ती😒 झिरून गेली, शाळेमधली प्रेमकहाणी💑 शालेमाढेच विरून गेली ! थोड्याच दिवसात वेगळ व्यायची वेळ आली होती , मित्राकडून कळल ,हेमाच्या वडिलांची बदली झालीहोती ! फुलपाखरू दरम्यानच्या काळात बराच पाणी वाहून गेल , पुढे हेमाच काय झाल ? हे विचारायचं राहून गेल! परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली, ओळखलंच नाहीच मी , म्हटल्यावर खुद्कन गालात हसली ! आईशपथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय सोलिड बदलझाला होता चवळीच्या शेंगाला जणू आंब्याचा मोहोर आला होता ! लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती, मागे उभ्या नवर्याने हातात भाजीची पिशवी धरलीहोती ! सोडवाटर जाऊन आता कॉन्ताकट लेन्स आले होते , कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते ! मंगळसूत्र भिरवत म्हणाली, ‘ हे आमचे हे ‘, “बराच वेळ हात अवघडलाय जरा भाज्या घे “! म्हणून ,आयुष्यात माणसाने चुकू नये प्रेमात , शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात!!

No comments:

Post a Comment