Tuesday, 14 June 2016

तुझाविन जगणे अधरे वाटे :

झुळूक लाजरी येते अन स्वप्न वेलीवर झुलते .. सांज सावली येते अन उगीच धडपड होते …. देणा चाहूल साजणी आज भाव मनी हा दाटे… येशील का तू सांग एकदा तुझाविन जगणे अधरे वाटे …❤❤❤❤❤❤❤

No comments:

Post a Comment