Monday, 13 June 2016

मी सोडून दिले कधिचेचवाट पहाणे ....कधी, केव्हा पडतील अंगणीप्राजक्ताचे सडे......!तू मनातच बरसत रहामी झेलीत राहीन तुझे अविरत …आठवणींचे सडे .....!

No comments:

Post a Comment