Tuesday, 14 June 2016

स्वप्नपरी

आहे एक सुंदर परी , माझ्या स्वप्नात बसलेली … समोर नाहि पण , नेहमीच माझ्या हृदयात असलेली …. तिच्या आठवणीत नेहमी मन झुरते माझे … बोलणे झाले नाहि तर , मनच लागत नाही कुठे … अशी कशी मनात घर करून गेलीस तू … हृदयात ण विसरणारी , सुखद झखम केलीस तू … ❤❤❤❤❤❤❤

No comments:

Post a Comment