मी खरेच दूर निघालो
तू येऊ नकोना माघे
पूस कुठेतरी वाजे
हृदयाचे तुटती धागे
खोल उठे काळाचा गहिवर
जाले सखीची चिता
एक विराणी घेऊन मृत्यूस
देव फिरतो रिता
ओजालीत स्वर तुझे
अन स्वरात श्वास तुझा
क्षितीजाच्या कठड्यावर
कललेला भास तुझा
ग्लानीत भास माझे
झाले विदद्ध सत्य
आली तुझ्या मुठीतल
हा एवढाच संत
No comments:
Post a Comment