😊 हळूहळू वय निघून जातं....
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किना~यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........😊
जगा या क्षणांना हसून मित्रांनो पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ...😊
No comments:
Post a Comment