Tuesday, 14 June 2016

Syllybus जराजास्त आहेच असे

दर वर्षी वाटते… Chapters पाहून मात्र Passing चा Problem मनात दाटतो🤔🤔🤔… जरी lectures चालू राहतात डोक्यात काहीच घुसत नहीं😇😇😇😇😇😇…. चित्र विचित्र figures शिवाय Board वर काहीच दिसत नाही…😇😇😇. तितक्यातच कुठून तरी घरच्या Function ची Date जवळ येते… Semister मधले काही दिवस नकळत चोरून नेते…🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻 नंतर Extra lecturers घेउन भरभरा शिकवत राहतात…🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻 Theory Problems Example सांगून Syllybus लवकर संपवू पाहतात… पुन्हा पुन्हा हात चालू लागतात… मन मात्र चालत नाही…. सरांशिवाय वर्गामध्येकुणीच मग बोलत नाही…🤐🤐🤐🤐 Lectures संपून Submission करण्याचा सुरु होतो पुन्हा खेळ..✍🏻✍🏻✍🏻✍🏻 मात्र journal Complete करण्यामध्ये📝📝📝 फार फार जातो वेळ… चक्क डोळ्यांसमोर Syllybus☹😳😳😳😳 चुटकी सरशी संपुन जातो.. PL मध्ये वाचून सुद्धा Paper का बर कोराच📋 जातो?????

No comments:

Post a Comment