Tuesday, 14 June 2016

Three thinks

1⃣👉तीन व्यक्तींचा मान राखा - 💥आई, वडिल, गुरु 2⃣👉तिघांपासून सावध राहा - 💥चोरी, निंदा, असत्य 3⃣👉तिघांना ताब्यात ठेवा -💥 जीभ, मिजास, क्रोध 4⃣👉तिघांची चेष्टा करु नका - 💥अपंग, वेडा, वृद्ध 5⃣👉तिघांना जवळ ठेवा -💥 नम्रता, आदर, धैर्य 6⃣👉तीन गोष्टी स्वाधीन ठेवा -💥 राग, जीभ, इच्छा 7⃣👉तीन गोष्टींसाठी भांडा - 💥अब्रू, देश, मित्र 8⃣👉तीन गोष्टींचा तिरस्कार करा - 💥निर्दयता, गर्व, कृतघ्नता 9⃣👉तीन गोष्टी विसरु नका - 💥कर्ज, कर्तव्य, मर्जी 🔟👉तीन गोष्टींपासून स्वत:ला वाचवा-💥 वाईट सवय, स्वार्थ, निंदा 11👉तीन गोष्टींना सांभाळा -💥 धर्म, धन, अश्रू 12👉तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा -💥 मेहनत, विद्या, ईश्वर 13👉तीन गोष्टी मिळतात पण परत येत नाहीत -💥 आई, वडील, तारुण्य ..... 🙏🙏👌👌🙏🙏👌👌🙏🙏

No comments:

Post a Comment